7321 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Pravin Dharam
📍 Parner
April 4, 2025, 12:45 p.m.
हि लीड SD House ला assign केली आहे.
Ranjeet Dhaygude
📍 Baramati
April 4, 2025, 12:30 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. पूर्ण इंटिरियर चा कामासाठी तस ते बोलून ठरवणार आहेत.
Keshavraj Gayke
📍 Jalna
April 4, 2025, 12:30 p.m.
हि लीड जालनाची असल्यामुळे ओपन केली आहे .
Vishal Dod
📍 Bathinda
April 4, 2025, 12:30 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे बोलणं होऊ शकल नाही . त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे .
Venkatesh Nagarajan
📍 Pune
April 4, 2025, 12:15 p.m.
Kiran Pawar
📍 Aurangabad
April 4, 2025, 11:30 a.m.
हि लीड SD House ला assign केली आहे.
Amit pathak
📍 pune
April 4, 2025, 9:45 a.m.
यांना इन डिटेल्स मध्ये information हवी आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या. यांना दुपारनंतर कॉल करा आता ते busy आहेत.
Kiran Pawar
📍 Aurangabad
April 4, 2025, 5:31 a.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे त्यासाठी त्यांना पूर्ण इंटिरियर designing करायचा आहे. यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांना इन डिटेल्स मध्ये information हवी आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
Aakash Dhembre
📍 Pune
April 4, 2025, 12:30 a.m.
यांना यांच्या १ bhk फ्लॅट च पूर्ण इंटिरियर करायचं आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
Mahesh
📍 Pune
April 3, 2025, 11:46 p.m.
हे कॉल receive करत नाहीयेत खूप वेळा try केला आहे. व्हाट्सअँप ला मेसेज पाठवला आहे.
Raj Milind Dikole
📍 Kurduwadi 413208
April 3, 2025, 10:45 p.m.
यांचा कॉल busy लागत आहे. त्यामुळे त्यांना व्हाट्सअँप ला message केला आहे.
Chinmay Pakti
📍 Solapur
April 3, 2025, 10:30 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे, ते ऑफलाईन क्लास पाहत आहेत, ते पुण्यामध्ये क्लाससाठी येऊ शकतात. त्यांना फीस डिटेल्स हे सर्व सांगितलं आहे. त्यांना क्लास regarding Curriculum हवं आहे. आणि सर्व डिटेल्स पाठवून द्या & त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
KrushnA SapkaL
📍 Jalgaon
April 3, 2025, 10:16 p.m.
कॉल उचलला नाही व्हाट्सअँप ला message केला आहे.
Ranjeet Dhaygude
📍 Baramati
April 3, 2025, 10:16 p.m.
यांच्या २ bhk बंगलो आहे त्यासाठी त्यांना अगोदर designing हवं आहे आणि नंतर ते इंटिरियर बद्दल सांगणार आहेत कृपया यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
Vivek Thambe
📍 bhopal
April 3, 2025, 9:45 p.m.
यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे. त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत. काही तांत्रिक प्रश्न असल्यामुळे सरांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. साधारणतः ७ मिनिटांच्या चर्चेमध्ये सर्व मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. आता पुढील प्रोसेससाठी त्यांना quotation पाठवायचा आहे. Client Requirements for Quotation – Fiber Laser Cutting Machine Machine Purchase Details: Type of Machine Required: 3 kW Fiber Laser Cutting Machine Primary Purpose of Use: A combination of cutting applications for various production needs. Cutting Speed Requirement: Cutting speed is critical due to high-volume production demands. Budget Range: ₹20,00,000 to ₹50,00,000 Required Plate Size: 1.5 meters × 3 meters Material Thickness to be Cut: From 16 mm up to 20 mm Additional Services Required: Yes, client is interested in: Machine Installation Operator Training After-Sales Support and Maintenance
Nitin Memane
📍 Pune
April 3, 2025, 8:30 p.m.
Santosh Deoram Walunj
📍 Ahmednagar
April 3, 2025, 8:30 p.m.
नॉट इंटरेस्टेड
Jyoti Dave
📍 Pune
April 3, 2025, 8:15 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे ह्या तिथे फिरायला येण्याचा plan करत आहेत २ जण आहेत हे आणि हे ३ days आणि २ night असा प्लॅन करत आहेत त्यांना डिटेल्स मध्ये इन्फॉर्मशन हवी आहे. रेट्स पण त्यांना सांगा. कृपया त्यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
Pravin Dharam
📍 Parner
April 3, 2025, 8 p.m.
यांचा ५ bhk आहे त्यासाठी त्यांना purn इंटिरियर करायचं आहे. कृपया त्यांच्याशी बोलणं घ्या.
Anil Gawali
📍 Bahrauni
April 3, 2025, 8 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत ते सांगतो बोललेत विचार करून. पण ते इंटरेस्टेड नाहीत जास्त.