7191 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Sushma Thaker
📍 Mumbai Maharashtra
March 19, 2025, 1:15 a.m.
ह्या बोलल्या कि मला डिटेल्स पाठवा व्हाट्सअँप ला मी चेक करते आणि मग revert करते.
Dhanashri Rajhans
📍 None
March 19, 2025, 12:17 a.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे त्यांचा raw हाऊस आहे ३ bhk type. त्यांना दोन्हीचे रेट्स हवे आहेत. त्या स्वतः कॉल करणार आहेत आणि व्हिसिटसाठी कधी यायचं ते सांगणार आहेत . त्यांनी २ years आधी क्लीन करून घेतलं आहे होम आत्ता परत त्यांना क्लीन करायचं आहे.
Sonali Kedar Avhad
📍 Nashik
March 19, 2025, 12:15 a.m.
ह्या बोलल्या मी आता hospital मध्ये आहे. कॉल बॅक करेल मी नंतर तुम्हाला.
Prashant Kawthekar
📍 None
March 18, 2025, 11:31 p.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
khan gazala baber
📍 None
March 18, 2025, 10:46 p.m.
हे संभाजीनगर मधून आहेत, त्यांचा २ bhk फ्लॅट आहे. त्यांना या आठवड्यामध्ये cleaning करून हवं आहे. ते स्वताहून सांगणार आहेत कधी क्लीन करायचा आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
Sneha Poptani
📍 None
March 18, 2025, 10:31 p.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Rakesh Mali
📍 Thane
March 18, 2025, 10 p.m.
spam
Santosh Ubale
📍 Pune
March 18, 2025, 7:45 p.m.
स्पॅम आहे
Dipali Khairnar
📍 Pune
March 18, 2025, 4:29 p.m.
A student lead directly called Miss Deepali Khairnar for an online MBA.
Khushi Jalan
📍 Jamshedpur
March 18, 2025, 3:45 p.m.
हि फॅशन design चा ऑनलाईन क्लास पाहत आहे. त्या ऑफलाईन करून शकत नाही .
AMOL AHER
📍 None
March 18, 2025, 3:30 p.m.
त्यांना फक्त माहिती हवी होती. परंतु ती त्यांनी शोधली आहे .
Prachi Pophale
📍 Amravati
March 18, 2025, 3 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
sagar Ramchandra isave
📍 Shirur,pune
March 18, 2025, 12:30 p.m.
हि लीड mr. interior यांना assign केली आहे.
Mayur Rajoba
📍 sangli
March 18, 2025, noon
यांची कार आहे, त्याची नंबर प्लेट yellow आहे ती त्यांना व्हाईट करून हवी आहे. MH १४ कारचे पेपर क्लिअर करायचे आहेत. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Vikramsinh autade
📍 Islampur
March 18, 2025, 11:45 a.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
Vishal Yadav
📍 Karad
March 18, 2025, 11:15 a.m.
हि लीड Shubhchintan Design Possibilities सर्व्हिसेसला assign केली आहे. पूर्ण इंटिरियर + designing साठी.
Mayur Naulakha
📍 Nashik
March 18, 2025, 10:45 a.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
Sachin V. Newde
📍 Pune
March 18, 2025, 10:30 a.m.
हि लीड mr. interior यांना assign केली आहे.
Vishwas Jamghare yashwant
📍 Badlapuer
March 18, 2025, 10:15 a.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. designing आणि बाकी गोष्टी त्यांना विचारायच्या आहेत काही त्यासाठी.
Pranav
📍 Kolhapur
March 18, 2025, 9 a.m.
Please contact them