7190 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Yogesh Chaudhary
📍 pune
March 16, 2025, 4:15 p.m.
ते हडपसर मधले आहेत त्यांचा १ bhk आहे, यांना झुरळ आणि ढेकूणसाठी पेस्ट कॉन्ट्रॉलिंग करायचं आहे, याना व्यवस्तीत रेट्स हवे आहेत. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Niranjan pawar
📍 Hadapsar
March 16, 2025, 4:15 p.m.
हे गाडीतळ हडपसर मधून आहेत , त्यांचा १ rk आहे त्यामध्ये त्यांना बेड बग्सचा त्रास होत असल्यामुळे त्यांना पेस्ट controlling करायचं आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Girish
📍 Panjim Goa
March 16, 2025, 4:15 p.m.
याना नंतर कॅल करायचा आहे, त्यांना आत्ता बोलायला वेळ नाहीये .
Samir Chaudhree
📍 kashele
March 16, 2025, 3:30 p.m.
यांना यांच्या २ bhk फ्लॅट साठी designing करून हवं आहे कृपया यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
Ganesh Kothale
📍 Aurangabad
March 16, 2025, 3:30 p.m.
यांना यांच्या १ bhk फ्लॅट साठी designiing करून हवं आहे कृपया यांच्याशी बोलून घ्या. ते सरांशी बोलल्यानंतर मग visiting चार्जेस च फायनल करणार आहेत.
Ganesh Kshirsagar
📍 kurduwadi
March 16, 2025, 12:45 a.m.
नॉट इंटरेस्टेड
Jayashree Pardhi
📍 Nagpur
March 16, 2025, midnight
यांना ऑफलाईन क्लास करायचा आहे टेस्टिंग साठी.
S𝓱𝓻𝓪𝓭𝓭𝓱𝓪
📍 Khetia
March 15, 2025, 9:15 p.m.
ती बोलली माझं total नॉन it बॅकग्राऊंड आहे. माझं bsc झालेलं अएहे आणि आता मी msc करत आहे but आता मला कॅरिअर स्वीटच करायचा आहे तुम्ही मला डिटेल्स वॉट्सअँप ला पाठवा मी एकदा चेक करते आणि मग तुम्हाला कळवते.
Gajanan Joshi
📍 Pune
March 15, 2025, 7:30 p.m.
हे उंड्री पुण्यातील असून त्यांचा १ bhk फ्लॅट आहे, त्यांना बेड बग्स साठी पेस्ट कॉन्ट्रॉलिंग करायचं आहे. त्याआधी त्यांना सर्व डिटेल्स व्हाट्सअँपला हव्या आहेत . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
nana padole
📍 None
March 15, 2025, 7:16 p.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
Darshan Rathod Drr
📍 Nashik
March 15, 2025, 6:01 p.m.
यांचं mechanical मध्ये डिप्लोमा झालेला आहे. आणि हे it मध्ये आता recruiter म्हणीउं जॉब ला आहेत. आता त्यांना स्वीटच करायचं आहे IT मधेच . सो ते बोलले कि मला आधी सर्व डिटेल्स पाठवा विथ डेमो lecture. मी आधी ते lecture वैगरे बघतो आणि मग तुम्हाला revert करतो.
Krushna Sutar
📍 Sangli
March 15, 2025, 5:12 p.m.
ह्यांचं towheeler च RC बुक हरवलं आहे त्यांना ते नवीन काढायचं आहे. त्यांच्याकडे त्यांचे सर्व डोकमेंट्स क्लिअर आहेत. कृपया यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
Vaibhav Pawar
📍 Mumbai
March 15, 2025, 5 p.m.
हे थोडे busy आहेत ते बोलले मी तुम्हाला नंतर कॉल करतो आणि सांगतो.
Kalpesh Divekar
📍 Pune
March 15, 2025, 4:30 p.m.
यांना थोड्या वेळाने कॉल करायचा आहे कन्फर्म करून.
Amol Chavan
📍 Pune
March 15, 2025, 3:45 p.m.
हि लीड mr. interior ला assign केली आहे.
Dr.Rahul Bachhav-Patil
📍 pune
March 15, 2025, 3:45 p.m.
आऊट ऑफ नेटवर्क now सेंड message व वॉट्सअँप
Sagar Malik
📍 Arvalem Sankhali Goa
March 15, 2025, 3:45 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
Sunil Nirmale
📍 Pune
March 15, 2025, 2:15 p.m.
हि लीड mlt सर्व्हिसेसला असाइन केली ' आहे
Satish Shete
📍 Pune
March 15, 2025, 1:45 p.m.
हि लीड mlt सर्व्हिसेसला असाइन केली आहे .
Sunil Nirmale
📍 Pune
March 15, 2025, 1:45 p.m.
यांना २ किलोवॅटचा सोलर इंस्टॉलेशन करायचं आहे, यांच्या टेरेस वरती ओपन जागा आहे तिथे बसवायचा आहे. त्यांना सर्व डिटेल्स हवे आहेत गव्हर्मेंट Quotation आणि काय मटेरियल लागेल याची सर्व माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.