7190 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Dipak Khot
📍 Walawa
March 14, 2025, noon
यांना हेवी लायसन्स काढायचं आहे, त्यांनी २०१७ मध्ये काढलं होत परंतु ते ऑनलाईन दाखवत नाहीये, त्यामुळे त्यांना आत्ता नवीन काढायचं आहे. त्यांच्याकडे सर्व डोकमेंट्स आहेत . त्यांना तुम्ही कधीही कॉल करू शकता .
samadhna. maske
📍 None
March 14, 2025, 11:46 a.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
sagar Ramchandra isave
📍 Shirur,pune
March 14, 2025, 11:45 a.m.
यांना यांच्या २ bhk फ्लॅट साठी इंटिरियर करायचं आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
niranjana shinde
📍 Mumbai
March 14, 2025, 11:15 a.m.
यांचा कॉल लागला नाही यांना डिटेल्स व्हाट्सअँप ला सेंड केल्या आहेत.
R.R.Patil
📍 Pune
March 14, 2025, 9 a.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता २२ year आहे, यांचं वजन ६८ kg आहे, आणि यांची उंची ४ फूट ३ इंच इतकी आहे. हे आज डेमो lecture अटेंड करायला सुद्दा तयार आहेत आणि हे यांच्या हेअल्थ साठी रोजच्या रोज वेळ पण काढू शकतात. त्याचबरोबर त्या प्रॉडक्ट घेण्यासाठी पण तयार आहेत.
Shubham Gonugade
📍 Satara
March 14, 2025, 7:15 a.m.
यांचा CNC मशीन चा business आहे . त्यांना कमिशन बेसिस वर मार्केटिंग हवा आहे १ ५ ० ० ० ते ३ मंथली फेसबुक स्पेन्ड द्यायला तयार आहेत .
Rahul Kapse
📍 Yavatmal
March 14, 2025, 12:31 a.m.
हे यवतमाळ मधून आहेत , त्यांना टेरेससाठी बर्डस नेटटींग करायचं आहे. साधारण २ ० ० ० square फिट जागा आहे, ते व्हिसिटसाठी पण तयार आहेत कृपया यांच्याशी बोलून घ्या .
Mayur
📍 Mumbai
March 14, 2025, 12:16 a.m.
यांना फक्त automation testing करायचं आहे याना ऑलरेडी टेस्टिंग मध्ये ४ years चा एक्सपेरिअन्स आहे, आणि आता यांना automation टेस्टिंग मध्ये शिफ्ट व्हायचं आहे. डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत ते बोलले मी डेमो lectures चेक करून कळवतो. डिटेल्स सेंड व WhatsApp .
Nilesh Pawar
📍 Nashik
March 14, 2025, 12:15 a.m.
हे सिडको नाशिकमधून आहेत, याना २ किलोवॅट चा सोलर बसवायचा आहे, पत्र्याचं शेड आहे त्यावर बसावयाचा आहे. त्यांना याचा खर्च किती होईल यांची पण संपूर्ण माहिती पाहिजे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
Omkar Kadam
📍 Pune
March 14, 2025, midnight
यांच्याशी बोलणं झाला त्यांना प्लॅन्स पाठवले आहेत
Jaywant Ghorpade
📍 koregaon
March 14, 2025, midnight
Not picked up my call. The contact number is not reachable. Additionally, this number is not registered on WhatsApp.
Tushar Malunjkar
📍 Akole
March 13, 2025, 11:45 p.m.
यांना यांच्या ३ bhk फ्लॅट साठी इंटिरियर करायचं आहे त्यांना जे इंटिरियर करायचं आहे ते simple करायचं आहे. सो त्यांना त्यासाठी designing करून हवं आहे. त्याचबरोबर त्यांच्या बजेट मध्ये सगळ्या काही गोष्टी बसवल्या तर ते व्हिसीटींग चार्जेस पण द्यायला तयार आहेत. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
♚Dr.нαrsнυ♚
📍 Pune
March 13, 2025, 11:30 p.m.
यांचं काही बजेट नाहीये प्रॉडक्ट घेण्यासाठी म्हणजे याना प्रॉडक्ट नकोच आहे कोणते. यांना फक्त exercise काय काय असतील त्यासाठी enquiry केली होती.
Blossom English medium school
📍 Kolhapur
March 13, 2025, 11:15 p.m.
Manish Kamble
📍 Pune
March 13, 2025, 10:16 p.m.
Not connected, The contact number is not reachable as the phone is switched off. Additionally, this number is not registered on WhatsApp.
suresh dhage
📍 Narhe pune
March 13, 2025, 10:15 p.m.
यांच्या २ bhk फ्लॅट साठी यांना इंटिरियर करायचं आहे. त्यांना परवा संद्याकाळी कॉल का करा आता २ days ते available नाहीयेत बोलण्यासाठी. सो परवा त्यांना कॉल केल्यावर त्यावेळी ते visiting च टाईमिंग अँड date सांगणार आहेत. प्लीज त्यांच्याशी परवा (२० मार्च) ला बोलून घ्या.
Amol Rathod
📍 Digras
March 13, 2025, 9:30 p.m.
यांचं ऑलरेडी एका ठिकाणी प्रॉडक्ट घेणं चालू आहे.
Mahesh Pawar
📍 Pune
March 13, 2025, 8:16 p.m.
यांना टेस्टिंग चा कोर्स करायचा आहे but यांचं graduation २०१६ ला कंप्लेंट झालेलं आहे आणि तेव्हापासून ते backofice मध्ये जॉब करत आहेत सो त्यांना आता it मध्ये move करायचं आहे . सो ते बोलले कि मला whatsapp ला डिटेल्स पाठवा आता मी गावाला आहे नेक्स्ट वीक मध्ये मी व्हिसीटींग साठी येईल direct मग आपण समोरासमोर बोलू. डिटेल्स सेंड व व्हाट्सअँप
Kirti Raut
📍 neral
March 13, 2025, 7:30 p.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३२ year आहे, यांचं वजन ७८ kg आहे, आणि यांची उंची ५ फूट ४ इंच इतकी आहे. हे आज डेमो lecture अटेंड करायला सुद्दा तयार आहेत. त्याचबरोबर त्या प्रॉडक्ट घेण्यासाठी पण तयार आहेत. यांना दुपारनंतर कॉल करा प्लीज.
शिवभक्त सुरेश जाधव
📍 pune
March 13, 2025, 7:15 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप