7190 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Vikramsinh autade
📍 Islampur
March 11, 2025, 6:30 a.m.
यांना यांच्या बंगलो च इंटिरियर करायचं आहे. त्यांना आधी त्यासाठीच designing करायचं आहे. आणि ते व्हिसीटींग चार्जेस पण द्यायला तयार आहेत ते बोलले कि मी एकदा सरांशी बोलतो आणि मग आपण फायनल करूयात प्रोसेस. कृपया यांच्याशी बोलून घ्या.
Rocky
📍 Amravati
March 11, 2025, 5:30 a.m.
We are going to give 5 real leads to this business for 1499/-, if we give these leads to them properly, they will take a big package.
Sanket bhosale
📍 Tetlei (satara)
March 11, 2025, 12:30 a.m.
Not connected, The contact number is not reachable as the phone is switched off. Additionally, this number is not registered on WhatsApp.
Rahul
📍 Pune
March 11, 2025, midnight
यांचं सिहंगड रोड ला garden हाऊस आहे, त्याची साईझ ६०० sqaure फिट आहे, त्यांना ३०० sqaure फिट शेड साठी सोलर बसवायचा आहे, त्यांना याबाबत काहीच आयडिया नाहीये त्यामुळे त्यांचं असं बोलणं आहे कि व्हिसिट केल्यावर सगळं कन्फर्म करता येईल . आणि ते व्हिसिटसाठी बोलत आहेत पाहिलं . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Arvind Jadhav
📍 Satara
March 10, 2025, 11:45 p.m.
The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
Deepa Tumane
📍 Solapur
March 10, 2025, 7:30 p.m.
हा नंबर लागत नाहीये, कॉल केला कि डिरेक्ट कट होत आहे. त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवून ठेवली आहे .
AJAY BHOSALE
📍 None
March 10, 2025, 5:31 p.m.
याना सर्व माहिती हवी आहे, नंतर ते ऑर्डर करणार आहेत .
None
📍 Osmanabad
March 10, 2025, 5 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. फक्त designing साठी.
Aniket Gawas
📍 Goa
March 10, 2025, 4:45 p.m.
यांचा बंगलो आहे त्यासाठी त्यांना पूर्ण बंगलो ला इंटिरियर करायचं आहे. त्यांना designing आणि Execution एकाच व्यक्तीकडून करून घ्यायचं आहे. ते visiting चार्जेस पण देऊ शकतात डील फायनल झाली तर. कृपया यांच्याशी बोलून घ्या.
Prakash Aadhav
📍 Parner
March 10, 2025, 4:45 p.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. आता यांचं वय २५ आहे, यांचं वजन ८१ kg आहे, आणि यांची उंची ५ फूट ७ इंच इतकी आहे. ते आज तयार आहेत demo lecture अटेंड करायला तयार आहेत यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
None
📍 Akola
March 10, 2025, 3:45 p.m.
हि लीड ओपन केली आहे.
Vyankatesh
📍 Pune
March 10, 2025, 2:45 p.m.
The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
Dr Raj Bondre Homeopathy Healer Coach
📍 Jalna
March 10, 2025, 2:30 p.m.
अर्ध्या तासात कॉल करणार आहेत
Gajendra
📍 Pune
March 10, 2025, 2:15 p.m.
हे स्वताहून सांगणार आहेत कधी करायचं आहे .
sangram golekar1
📍 Kharda
March 10, 2025, 1:45 p.m.
हि लीड ओपन केली आहे.
ashvin
📍 Pune
March 10, 2025, 1:30 p.m.
हि लीड ओपन केली आहे.
deepak mali
📍 Narande Kolhapur 416110
March 10, 2025, 1:30 p.m.
हि लीड ओपन केली आहे.
Ujwal Apale
📍 Amravati
March 10, 2025, 1:15 p.m.
हि लीड ओपन केली आहे.
Vaibhav Jadhav
📍 Tasgaon
March 10, 2025, 1:15 p.m.
यांना २ व्हीलर गाडीचे लायसन्स काढायचं आहे, जुनी गाडी आहे त्याचे त्यांच्याकडे डोकमेंट्स नाहीयेत परंतु त्यांचे स्वतःचे सर्व डोकमेंट्स आहेत. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Samadhan Edage
📍 None
March 10, 2025, 1:01 p.m.
यांना सर्व माहिती हवी आहे , लागणार आहे त्यावेळी सांगणार आहेत .