7190 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Aniket Chavan
📍 Pune
March 6, 2025, 1:45 a.m.
call not connected, so i sent message on whatsapp.
S H W E T A B A N K A R
📍 Karad
March 5, 2025, 11:30 p.m.
They want to clean their bungalow, they are also ready for the visit.
Rashmi Patil
📍 Malvan
March 5, 2025, 10:45 p.m.
not connected, not answering my call
सुभाष महाले
📍 None
March 5, 2025, 9:16 p.m.
यांना कांद्यासाठी सध्या वापरायचं आहे. आणि इतर कोणत्या पिकांना वापरू शकतात याची पण माहिती हवी आहे. आणि ऑर्डर करायची आहे .
Mengade Dnyanesh
📍 Pune
March 5, 2025, 7:45 p.m.
यांना अर्ध्या तासानंतर कॉल करायचा आहे. ते आत्ता ड्रायविंग करत आहेत .
Datta Bhalerao
📍 Nashik
March 5, 2025, 6:16 p.m.
He said he will call back later as he is busy right now.
Rajshekhar Swami
📍 Solapur
March 5, 2025, 5:15 p.m.
हि लीड सोलापूरमधली असल्यामुळे ओपन केली आहे.
Ashish
📍 None
March 5, 2025, 4:47 p.m.
त्यांचं स्वतःच हॉटेल आहे, त्यांना daily cleaning सर्व्हिसेससाठी वर्कर हवे आहेत . कृपया तुम्ही देऊ शकत असाल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Ganesh chole
📍 Aurangabad
March 5, 2025, 3:45 p.m.
Call Not Receive send message on whatsapp
Tr Laxmi Gounder
📍 badlapur
March 5, 2025, 3 p.m.
त्या ठाणे जवळील बदलापूर या भागामध्ये राहतात. यांचा १ bhk आहे त्यांना डीप क्लीन करून हवा आहे , आत्ता फक्त त्यांना चार्जेस डिटेल्स हे पाठवून ठेवा. त्या आत्ता बाहेर असल्यामुळे कॉलवर बोलू शकत नाही. तुम्ही ८ नंतर कॉल करू शकता.
Niurvtii Kakad
📍 None
March 5, 2025, 2:16 p.m.
Not connected, direct cut call
Madhukar Alane
📍 Aurangabad
March 5, 2025, 2:01 p.m.
He said, I haven’t checked the details yet. I will review them and let you know. Please tag me on WhatsApp.
vghitechsystems@gmail.com
📍 Pune
March 5, 2025, 1:30 p.m.
ही लीड श्री cleaning सर्व्हिसेसला assign केली आहे .
Sheetal Dosi
📍 None
March 5, 2025, 1:17 p.m.
यांना ३ टाक्या क्लीन करून हव्या आहेत २ छोट्या आहेत आणि एक मोठी आहे. त्यांना नेमकी साईझ सांगता येत नाहीये. त्यांना याचे सर्व रेट्स हवे आहेत . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
vghitechsystems@gmail.com
📍 Pune
March 5, 2025, 1:15 p.m.
याना ऑफिस डीप क्लीन करून हवं आहे, त्यांना सर्व माहिती हवी आहे.
शेतकरी मित्र प्रभाकर
📍 None
March 5, 2025, 12:17 p.m.
not connected, not answering my call
Sachin Sutar
📍 thane
March 5, 2025, 11:30 a.m.
he lead ve la assign keli ahe
Vishal Pandey
📍 Mumbai
March 5, 2025, 11:15 a.m.
ही लीड VE ला assign केली आहे .
Ganesha netake
📍 Solapur
March 5, 2025, 11 a.m.
यांना यांचं बंगलो च interior काम करायचं आहे. but ते बोलले कि मला आता नाही करायचं मी जस्ट enquiry केली होती मला जेव्हा करायचं असेल तेव्हा मी कळवतो तुम्हाला.
Roshan Chhajed Jain
📍 None
March 5, 2025, 9:16 a.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे, त्यांना डीप क्लीन करून हवा आहे. सर्व rate हवे आहेत कृपया यांच्याशी बोलून घ्या .