7116 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Tushar More Patil
📍 Nashik
Feb. 7, 2025, 6:15 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे , त्यांच हॉस्टेल आहे जे त्यांना saturday आणि संडेला रेग्युलर base वर cleaning करून हवं असत.
pooja_ranpise_pawale
📍 Chakan
Feb. 7, 2025, 4:45 p.m.
हि लीड मुकाई cleaning सर्व्हिसेसला assign केली आहे .
pooja_ranpise_pawale
📍 Chakan
Feb. 7, 2025, 4:30 p.m.
त्यांचा १ bhak क्लीन करायचं आहे , आत्ता सध्या नॉर्मल cleaning करायचं आहे . जर rate ववस्तीत वाटले तर डीप cleaning चा विचार आहे . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या.
Kalpana kshatriya
📍 Ahmednagar
Feb. 7, 2025, 4:15 p.m.
यांच्याशी बोलून झालं आहे , त्यांना बंगलो आणि बाथरूम क्लीन करून हवे आहेत . तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा . ऑलरेडी त्यांच्याकडे विजय cleaning च quotation आलं आहे. त्यामुळे rate सांगताना ववस्तीत सांगा .
varun hande
📍 Pune
Feb. 7, 2025, 3:15 p.m.
यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे . त्यांना फी याची सर्व माहिती हवी होती. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
IMRAN DAWOOD SHAIKH
📍 Maharashtra
Feb. 7, 2025, 3 p.m.
उद्या कॉल करायचा आहे .
Anilraje Chavan
📍 None
Feb. 7, 2025, 2:30 p.m.
Incoming सर्व्हिसेस stop
Vijaya Kadam
📍 Navi Mumbai (New Mumbai)
Feb. 7, 2025, 1:45 p.m.
call services not available
Suresh shankarrao Kamthe
📍 None
Feb. 7, 2025, 12:45 p.m.
not received my call
Ravindra Sonwane
📍 Pune
Feb. 7, 2025, 11:45 a.m.
Not received my call
Mangesh Gadekar
📍 Pune
Feb. 7, 2025, 11:30 a.m.
हि लीड आसपाक cleaning सर्व्हिसेसला assign केली आहे .
Ridhi Kapil Mulchandani
📍 Pune
Feb. 7, 2025, 11:15 a.m.
यांना १ bhk to १ bhk shift करायचा आहे . येत्या ३ to ४ दिवसामध्ये . please यांच्याशी बोलून घ्या .
Tas_B
📍 Pune
Feb. 7, 2025, 11 a.m.
हि लीड आसपाक cleaning सर्विसेस ला assign केली आहे .
Dildar Attar
📍 Pune
Feb. 7, 2025, 11 a.m.
हि enquiry aspak cleaning सर्विसेसला assign केली आहे
Tamke Bhagwat
📍 Latur
Feb. 7, 2025, 10:45 a.m.
यांना सोलर पॅनल साठी बर्ड netting ची आवश्यकता आहे. परंतु हे संडेलाच फ्री असतील व्हिसिटसाठी. कृपया यांच्याशी संपर्क साधा .
Babulal Shaikh
📍 None
Feb. 7, 2025, 10:30 a.m.
यांना २ तास नंतर कॉल करायचा आहे .
Sambhaji Jedhe
📍 None
Feb. 7, 2025, 10:15 a.m.
यांना हरभरा आणि कांदयासाठी वापरायचं आहे . हरभऱ्याच्या पिकाला आत्त्ता गाठी आल्या आहेत . आणि कांदा १ महिन्याचा झाला आहे . त्यांनी दैविक कॅप्सूल कधीच वापरलं नाही त्यामुळे आधी त्यांना माहिती हवी आहे . मग ते लगेच ऑर्डर करणार आहेत . कृपया यांच्याशी बोलून घ्या .
Anand Zambare
📍 l am latur
Feb. 7, 2025, 9:30 a.m.
यांना सोलरपॅनलसाठी बर्ड netting ची आवश्यकता आहे . त्यांना rate हवे आहेत . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
Sachin Late
📍 latur
Feb. 7, 2025, 9:30 a.m.
त्यांना विंडोसाठी बर्ड netting हवी आहे, त्यांचे ३ मोठे विंडो आहे आणि २ लहान. त्यांना rate हे ववस्तीत पाहिजेल . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
shaikh
📍 None
Feb. 7, 2025, 2 a.m.
Missing mobile number, message sent on email