7295 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Omeshwar Solapure
📍 None
March 26, 2025, 12:01 p.m.
हे संभाजीनगर मधून आहेत, त्यांचा २ bhk फ्लॅट आहे, त्यांना डीप क्लीन करून हवं आहे, पाण्यामुळे हार्डनेस आणि व्हाईट डाग आहेत जास्त . त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करा .
Aniket Rajeshirke
📍 chinchwad
March 26, 2025, 11:30 a.m.
हि लीड prime कंट्रोल सर्व्हिसेसला असाइन केली आहे .
Shubhangi Raju Wagh
📍 Pune
March 26, 2025, 10:45 a.m.
ऍड्रेस पाठवला आहे त्या डिरेक्टली visit krnar आहेत पिंपरी च्या institude ला visit करणार आहेत आधी इन्फॉर्म करते बोलली तस......Ashwini डिरेक्टली placement साठी तिने फायनल केले आहे १ ० हजार फीस तिने त्यांना पे केली आहे. तिला त्यांनी ऑफर लेटर मिळाल्यावर १ लाख ९० हजार पे करायला सांगितले आहेत. आणि त्यांनतर जॉइनिंग च्या वेळी ८० हजार पे करण्यासाठी सांगितले आहेत.
Chandel
📍 Parbhani
March 26, 2025, 10:42 a.m.
यांना १ १ आणि १ २ वी ऑनलाईन करायची आहे प्ली यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
Ravindra Joshi
📍 pune
March 26, 2025, 10 a.m.
हि लीड U K Enterprises ला assign केली आहे
None
📍 Pune
March 26, 2025, 9:45 a.m.
हि लीड prime सर्व्हिसेस ला assign केली आहे.
Sumeet Vitthal Mane
📍 Solapur
March 26, 2025, 8:01 a.m.
हे आत्ता busy असल्यामुळे बोलू शकले नाहीत, त्यामुळे ते अर्धा तासानंतर कॉल करणार आहेत . (sonali)
Rupali Raskar
📍 Khandla
March 26, 2025, 7 a.m.
not connected, out off network issues. so i have send message on whatsapp.
Shubham Jagtap
📍 Baramati
March 26, 2025, 4:30 a.m.
not connected, out off services issues, so i have send to the message.
Savita Reddy
📍 Patanbori
March 26, 2025, 3 a.m.
यांनी कॉल नाही उचलला व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
Ravindra Joshi
📍 pune
March 25, 2025, 11 p.m.
यांचा १ bhk फ्लॅट आहे. कात्रज मध्ये त्यासाठी त्यानां प्लेन, रेगुलर पेंट करायचं आहे. त्यांच्याशी बोलून व्हिसीटींग ची date अँड टाईमिंग ठरवा ते व्हिसीटींग साठी १ एप्रिल नंतर बोलले आहेत. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या त्यांना १ तासानंतर कॉल करा.
Pranit Chougule
📍 Sangli
March 25, 2025, 9:30 p.m.
यांना सर्व माहिती हवी आहे, कृपया यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Mr Rajesh Kumar Mishra
📍 Bilaspur
March 25, 2025, 9:15 p.m.
कॉल नाही उचलला व्हाट्सअँप ला मेसेज केला आहे
Dhananjay Nalawade
📍 Sangli
March 25, 2025, 9 p.m.
not answering my call, so i sent have messgae.
SSV
📍 Damoh
March 25, 2025, 8:45 p.m.
स्पॅम
Chetan Chavan
📍 Nerul navi mumbai
March 25, 2025, 7:31 p.m.
पूर्ण नंबर दिला नाही.
Anil Bharat
📍 Solapur
March 25, 2025, 6:30 p.m.
याना सर्व डिटेल्स हव्या आहेत, त्यांची अंदाजे १ ० ० sqaure फिट बाल्कनी आहे, त्यासाठी त्यांना बर्ड नेटींग करून हवं आहे. परंतु त्यांना आधी qoutation हवं आहे. नंतर त्यांचे काम saturday किंवा संडेला करू शकता असे. ते म्हणाले आहेत .
Navnath Kharatmol
📍 pune
March 25, 2025, 6:15 p.m.
हे ज्या काही लॅब वैगरे असतात physics, chemestry अश्या किंवा याव्यतिरिक्त शाळा, कॉलेजेस मध्ये त्यांना chemicals provide करतात तर त्यांच्याकडे अश्या लीड्स आहेत कि त्यामध्ये त्यांना लॅब सेटअप करून द्या वैगरे असं आहे. त्यासाठी त्यांनी enquiry केली होती सो ते ऑफिस ला व्हिसिट करून बोलणार आहेत त्याबद्दल. ऍड्रेस पाठवला आहे त्यांना.
Abhishek Sukre
📍 Pune
March 25, 2025, 6 p.m.
हे हिंजवडी face one मध्ये राहतात, त्यांचा १ rk फ्लॅट आहे. त्यांना झुरळसाठी पेस्ट कंट्रोल करून हवं आहे कृपया त्यांच्याशी बोलून घ्या. संध्याकाळी पेस्ट कंट्रोल करू शकतो असे ते म्हणाले आहेत .
Amar Jadhav
📍 satara
March 25, 2025, 1:30 p.m.
हे करंजे पेठ सातारा येथील आहेत, त्यांना ३ ते ४ कॅमेरा इंस्टॉलेशन करायचं आहे. त्यांना याबद्दल फारशी माहिती नाहीये. त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .