7254 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Nutan Bhelkar
📍 None
March 24, 2025, 12:02 p.m.
हि लीड नागपूर cleaning सर्व्हिसेस ला पाठवली आहे
Bhaskar painter
📍 Mumbai
March 24, 2025, 10 a.m.
हि लीड VE ला assign केली आहे.
Shailesh Mestry
📍 Mumbai
March 24, 2025, 10 a.m.
हि लीड VE ला assign केली आहे.
Nutan Bhelkar
📍 None
March 23, 2025, 10:31 p.m.
यांचं खिडकी, दरवाजे, टॉयलेट cleaning आहे, त्यांना सर्व क्लीन करून हवं आहे. कृपया यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
sandeep kulkarni
📍 Alandi
March 23, 2025, 9:30 p.m.
शंकराचे मंदिर आहे ते paint कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
Ashok Kulkarni
📍 nanded
March 23, 2025, 6:45 p.m.
यांच्याशी प्रॉपर कॉन्टॅक्ट नाही झाला, याना message पाठवला आहे
Shailesh Mestry
📍 Mumbai
March 23, 2025, 6 p.m.
Bhaskar painter
📍 Mumbai
March 23, 2025, 5:16 p.m.
हे स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना लीड्स हव्या आहेत पैंटिंग च्या. ते डोंबिवली मध्ये राहतात आणि ते जिथे राहतात तेथून ५ ते १० km च्या अंतरावरच्या लीड्स त्यांना पाहिजेत. त्यांना VE च्या डिटेल्स पाठवल्या आहेत आणि explain पण केल्या आहेत ते चेक करून कळवतो बोलले आहेत.
Chandrashekhar Hajare
📍 Mumbai
March 23, 2025, 5 p.m.
verify with whatsapp, please contact them.
Mayuri Ghate
📍 Virar
March 23, 2025, 5 p.m.
यांचं विरार मध्ये छोटं शॉप आहे, त्यांच्या दुकानांमध्ये उंदीर चा आणि कॉक्रोचचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना पेस्ट control सर्व्हिस हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
c.hajare
📍 None
March 23, 2025, 4:52 p.m.
Looking S.S. 316 ROTARY JOINT WITH SLIP RING. 1/2'' CONNECTION -6NOS. 2 NOS FOR ELECTRIC WIRE. THANKS C.K.HAJARE 9769477667 please contact them
Kirti Gosavi
📍 None
March 23, 2025, 4:16 p.m.
यांचा बंगला क्लीन करायचा आहे , आणि याना २ made ची खूप गरज आहे. कृपया यांच्याशी बोलून घ्या .
Akshay Raut
📍 Pune sadashiv peth
March 23, 2025, 3:30 p.m.
यांचा 1 rk Room आहे, त्यांना ढेकूण आणि झुरळ साठी पेस्ट कॉन्ट्रॉलिंग सर्व्हिसेस हवी आहे, त्यांचं हे पण म्हणणं होत ६ month ची गॅरंटी आहे ना ? कृपया त्यांच्याशी बोलून घ्या
Pankaj Temkar
📍 Pune
March 23, 2025, 2:45 p.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
Subhash Patil
📍 Vadhoda
March 23, 2025, 2:15 p.m.
Not picked up my call. The contact number is not reachable. Additionally, this number is not registered on WhatsApp.
Ravindra Kadam
📍 Mumbai
March 23, 2025, 1:46 p.m.
फोन नाही उचलला व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
Rahul Aswar
📍 Tisgaon
March 23, 2025, 11:45 a.m.
यांचं तिसगावमध्ये २ BHK फ्लॅट आणि शॉप आहे, त्यासाठी हे पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस पाहत आहेत.
Sandeep Patil
📍 jalgaon
March 23, 2025, 11:15 a.m.
ह्यांची लगेच requirement आहे. तर लगेच ह्यांच्याशी बोलून घ्या .
Somnath M Chadchankar-swami
📍 Solapur
March 23, 2025, 10:15 a.m.
यांची बर्ड नेटटींग बाल्कनीसाठी करायची आहे, त्यांना पक्ष्यांचा त्रास आहे, ते म्हणत आहेत आधी व्हिसिटला येऊन पूर्ण पने बघा काय करता येईल. त्यानुसार बोलूया. ऍड्रेस भवानी पेठ मट्टी वस्ती सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी.
Rajendra DRaeshmukh
📍 Navi Mumbai
March 23, 2025, 9:15 a.m.
फोन नाही उचलला व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.