7190 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Anil Thakare
📍 Akola
March 8, 2025, 10:45 p.m.
यांना वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३२ आहे, वजन ९४ kg आहे आणि यांची उंची ५ फूट ५ इंच इतकी आहे. हे स्वतःच्या health साठी रोज १ तास देऊ शकतात. आणि ते आज डेमो क्लास अटेंड पण करणार आहेत कृपया यांच्याशी लवकर कॉन्टॅक्ट करा.
Vaibhav Magadum
📍 None
March 8, 2025, 10:30 p.m.
याना आत्ता फक्त माहिती पाठवून द्या, ते लागल कि सांगणार आहेत .
Ganesh Honmane
📍 12
March 8, 2025, 10:15 p.m.
नॉट Interested
Pradip ingole
📍 None
March 8, 2025, 10:01 p.m.
यांना कोथिंबीर साठी वापरायचं आहे, १० दिवसाची लागावन आहे , हे पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे त्यांना पूर्ण माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Akshay Patekar
📍 None
March 8, 2025, 10:01 p.m.
The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
Datta Shelke
📍 Pune
March 8, 2025, 10 p.m.
"यांना वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३५ आहे, वजन ७२ kg आहे आणि यांची उंची ५ फूट ६ इंच इतकी आहे. हे स्वतःच्या health साठी रोज १ तास देऊ शकतात. आणि ते आज डेमो क्लास अटेंड पण करणार आहेत कृपया यांच्याशी ४ नंतर कॉन्टॅक्ट करा. ते आता सध्या एका कार्यक्रमात आहेत.
shubham khapte
📍 Pune
March 8, 2025, 10 p.m.
यांनी नंबर save करून ठेवला आहे, ज्यावेळी पेस्ट controlling करायचं आहे, त्यावेळी स्वताहून सांगणार आहेत .
Kedar Kurolikar
📍 Sangli
March 8, 2025, 9:45 p.m.
आऊट ऑफ नेटवर्क now सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
Ishwar Javir
📍 Atpadi
March 8, 2025, 9:45 p.m.
The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
Pravin Khot
📍 Sangli
March 8, 2025, 9:30 p.m.
हे सांगली मधून आहेत, त्यांना कारसाठी लायसन्स काढायचं आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
Prakash
📍 Pune
March 8, 2025, 9:15 p.m.
He said, 'I am not looking for now, I am looking for May or June. So, send me the details, and I will check and let you know.
Savita Gimekar
📍 Nanded
March 8, 2025, 8:45 p.m.
"कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप "
Ravi Shinde
📍 Sangamner
March 8, 2025, 8:45 p.m.
त्यांनी enquiry करायच्या आधीच दुसरीकडून मागवलं आहे .
Raju Nimkar
📍 Nagpur
March 8, 2025, 8:15 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे , त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवली आहे.
Bahubali Kalantre
📍 manjari
March 8, 2025, 7 p.m.
यांना कार लायसन्स रिन्यू करायचं आहे, त्यासाठी त्यांना किती खर्च येईल याची माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Vaibhav Shete
📍 karad
March 8, 2025, 6:15 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे , त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवली आहे.
Chetan Kshirsagar
📍 None
March 8, 2025, 5:30 p.m.
यांची द्राक्षाची पहिल्या वर्षाची बागायत आहे, यांना त्यासाठी दैविक कॅप्सूल कसे वापरायचे याची फक्त माहिती हवी आहे.
pradnya shinde
📍 Pune
March 8, 2025, 5:30 p.m.
हि लीड mr. interior यांना assign केली आहे.
꧁༒☬𝓜𝓸𝓱𝓼𝓮𝓮𝓷 𝓼𝓱𝓪𝓲𝓴𝓱☬༒꧂
📍 None
March 8, 2025, 5:16 p.m.
यांचा दीड महिन्याचा उसाचा खोडवा आहे, ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहेत. त्यांना पूर्ण माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Sandip Patil
📍 Kolhapur
March 8, 2025, 4:45 p.m.
हे इस्लामपूर मधुन आहेत, त्यांना त्यांचे कार/two व्हिलरचे लायसन्स रिन्यू करायचं आहे , त्यांच्याकडे सर्व documents आहेत. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .