7190 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Vipul Naphade
📍 67
March 8, 2025, 3:30 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे , त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवली आहे.
Santosh Jagnade
📍 Pune
March 8, 2025, 3 p.m.
यांना वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३ ४ आहे, वजन ८ ५ kg आहे आणि यांची उंची ५ फूट २ इंच इतकी आहे. हे स्वतःच्या health साठी रोज १ तास देऊ शकतात. आणि ते आज डेमो क्लास अटेंड पण करणार आहेत कृपया यांच्याशी लवकर कॉन्टॅक्ट करा.
Akashh Santosh Gosavi
📍 Parola
March 8, 2025, 2:45 p.m.
डिटेल मध्ये बोलणं झाला , त्यांना लोकल advertising करायची आहे . त्यांचा फोटोग्राफी चा business आहे .
Badrishet Dhas7
📍 georie
March 8, 2025, 1:30 p.m.
सर्व माहिती व्हाट्सअँपला पाठवली आहे
Ranu Akulwar
📍 Khargar
March 8, 2025, 12:30 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे.
Shantanu Gavhane
📍 Pune
March 8, 2025, 11:45 a.m.
ह्यांचा ऑफसेट प्रिंटिंग चा business आहे , ते १ ४ ९ ९ चा package घेणार आहेत , पुढील पॅकेज सुद्धा घेतील जर त्यांना रेसुलत मिळाले तर . व्हाट्सअँप वर डिटेल्स पाठवायच्या आहेत .
Manoj Narkhede
📍 savda
March 8, 2025, 11:45 a.m.
यांनी डायरेक्ट कट कॉल केला .
Machindra Jadhav MJ
📍 Pune
March 8, 2025, 11:15 a.m.
हि लीड mr. interior यांना assign केली आहे.
राजेंद्र चौधरी
📍 jalgaon
March 8, 2025, 10:15 a.m.
यांनी कॉल उचलला नाही, यांना माहिती पाठवून दिली आहे .
kantilal kashinath Jadhav
📍 Malegaon
March 8, 2025, 10:15 a.m.
यांना सर्व माहिती पाठवून दिली आहे
Prasad Maske
📍 Pune
March 8, 2025, 10 a.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
Pushkal Sapre
📍 Ahmednagar
March 8, 2025, 8:45 a.m.
They have a bungalow, and there is a high infestation of red ants. They need pest control services for this. Please contact them.
milind nagawade
📍 Shrigonda
March 8, 2025, 8:30 a.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
Hanamant Paygonde
📍 None
March 8, 2025, 8:16 a.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
lalsing jamre
📍 None
March 8, 2025, 8:16 a.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
Sagar Patil
📍 Kolhapur
March 8, 2025, 8:15 a.m.
not connected, busy with another call. so i sent message on whatsapp.
Sunil Taolare
📍 Akot
March 8, 2025, 7:30 a.m.
हे पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यामुळे सर्व माहिती पाठवून दिली आहे .
Ganesh Borate
📍 None
March 8, 2025, 7:01 a.m.
not interested
mujib shaikh
📍 None
March 8, 2025, 3:15 a.m.
यांना उसासाठी दैविक कॅप्सूल हवं आहे , ते पहिल्यांदाच वापरात आहेत त्यामुळे सर्व माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Aditya
📍 Shirwal
March 8, 2025, 12:45 a.m.
हे शिरवळ मधले आहेत त्यांना त्यांच्या घरासाठी ४ कॅमेरे बसवून घ्यायचे आहेत . कलर view मध्ये विथ might ३ डोम आणि १ बुलेट अश्या प्रकारची त्यांची requirement आहे . त्यांना quatation हवं आहे कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .